Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

अनुवाद 13

तुमनामा एकादा संदेष्टा किंवा स्वप्न दखनारा प्रगट व्हयना अनं त्यानी तुमले काही चिन्ह किंवा चमत्कार दखाडं. अनी त्या चिन्हना किंवा चमत्कारना तुमले प्रत्यय वना, अनी तुमले अपरिचित अश अन्य देवसले अनुसरीन त्यासनी सेवा करानी त्यानी तुमले सुचाडं. तर त्या संदेष्टानं किवा स्वप्न दखनाराना तुम्हीन ऐकानं नही; कारण तुम्हीन आपला देव यहोवा यानावर पुरा मनतीन अनं पुरा जिवतीन प्रिती करतस की नही हाई दखाकरता तुमना देव यहोवा तुमनी हाई अशी परिक्षा दखी राहिना शे. तुम्हीन आपला देव यहोवा याले अनुसरत रावानं, त्यानं भय बाळगानं, त्याना आज्ञा पाळानं, त्यानी वाणी ऐकानी, त्यानी सेवा करानी अनी त्यालेच चिटकीन रावानं. त्या संदेष्टाले किवा स्वप्न दखनाराले जिवं मारानं; कारण तुमना देव यहोवा ज्यानी तुमले मिसर देशमाईन बाहेर आण अनं गुलामगिरीमाईन सोडावं, तो तुमना परमेश्वर देवनी नेमी देल मार्ग तुम्हीन सोडानं म्हणीन तो तुमले दुर लीजास. अश प्रकारं तुम्हीन आपलामाईन हाई दुष्टाईले दुर करानं.

तुना सग्गा भाऊ, तुना पोऱ्या, पोर तुनी बाई, तुना मित्र यासनापाईन कोणी तुले अनं तुना पुर्वजसले अपरिचित अश अन्य देवसनी सेवा कराले प्रेरीत करी. मंग त्या देव पृथ्वीना हाई टोकपाईन त्या टोकपावत पसरेल, जोडेना किंवा दूरदूरना राष्ट्रसना राहोत. तर तू त्याना म्हणप्रमाणे त्याले होकार देवानं नही, अनी त्यानं ऐकानं नही; त्यानावर दयादृष्टी करानं नही, त्यानी किव करानं नही किंवा त्याले लपाडीन ठेवानं नही. त्याले आवश्य ठार मारानं; त्याले जिवं माराकरता त्यानावर तुना प्रथम पाडानं अनी मंग बाकीना लोकसना हात पडाले पाहिजे. त्याले मरापावत दगडमार करानं; कारण तुना देव यहोवा यानी तुले मिसर देशना गुलामगिरीमाईन काढीन आण त्यानापाईन तुले बहकाडानं त्यानी प्रयत्न करेल शे. हाई ऐकीन सर्वा इस्त्राएल लोकसले भय वाटी अनी तुमनामा अश वाईट कामे त्या परत करावुत नहीत.

तुना देव यहोवा यानी तुले वस्ती कराले देल नगरंसपाईन एकादा नगरविषयी तुना कानवर अशी बातमी वनी की, तुमनामाईन काही वाईट माणसं निंघनात अनी त्यासनी तुमले अपरिचित अश अन्य देवसनी सेवा कराले येवानं अश म्हणीन आपला नगरमाधलं लोकसले बहकाडं, तर ईचारपुस करानं, शोध करानं अनं बारकाईनतीन पत्ता काढानं; अनी हाई गोष्ट खरी राहिनी अनी तुमनामा अश अमंगळ कृत्य घडनं शे यानाविषयी खात्री व्हयनी. तर त्या नगरना रहिवासीसले तलवारघाई आवश्य मारी टाकानं, अनी त्या नगरना अनं त्यामाधलं सर्वा वस्तुसना सगया नाश करानं अनी सर्वा प्राणीमात्रना तलवारघाई नायनाट करानं. त्या नगरमाधली लूट चवठावर जमा करानी, अनी ते नगर त्यामाधलं लूटीसुध्दा आपला देव यहोवा यानाप्रीत्यर्थ सर्वा जाळीसन नष्ठ करानं; त्याना ढिगार कायमना तशाच पडू देवानं; ते परत उभारानं नही. अश शापित वस्तुमाधलं काहीएक तुना हातले लागाले नको; म्हणजे परमेश्वर आपला भडकेल कोपपाईन शांत व्हईसन तुना पुर्वजसनासंगे वाहेल शपथ प्रमाणे तुनावर दया करी अनं तुना कळवळा ईसन तो तुले बहुगुणित करी. ज्या आज्ञा आज मी तुले दि ऱ्हायनु शे त्या सर्वा तू आपला देव यहोवा यानी वाणी ऐकीण पाळशी अनी तुना देव यहोवा याना नजरतीन जे योग्य ते करशी तरच अश व्हई.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.