Skip to content
BibleKenya

प्रेम संदेश

यहोशवा 16

एफ्राईम अनी मनश्शेना वंशले देयल भाग

योसेफनं वंशनं जे भाग चिठया टाकीसनं ठरायेल व्हतं ते हाई शे: त्यानी सीमा यरीहोनाजवय यार्देन नदीपाईन पुर्वतीन यरीहोना जलसंचयपान जाईसनं जंगलमां पहाडी प्रदेशमाईन बेथेलले जासं; तठेतीन ती लूज1 आठे जाईसनं अर्कीना सीमापाईन अटारोथ आठे जास; पश्चिमले यफलेटी यासन्या सरहद्दपाईन खालनं बेथ-हारोन अनी गेजेर आठे उतरीसनं समुद्रनी सीमापान जासं.

योसेफना पोर्‍या मनश्शे अनी एफ्राईम यासनी आपआपलं वतन लिधं.

एफ्राईमना भाग

एफ्राईम वंशाची सरहद्द ज्यान्या त्यान्या कुयप्रमाणे ठरनी ती आशी; त्यासन्या वतनना सरहद्दले पुर्वेले सुरुवात व्हयीसनं अटारोथ अद्‍दार आठेतीन वरनी बेथ-हारोनले जासं; उत्तर सीमा पश्चिमले मिखमथाथ आठे सुरु व्हयीसनं पुर्वले वळसा लिसनं तानथशिलो आठे जासं अनी तठेतीन मोरे निघीसनं यानोहा आठेपावत जासं; अनी यानोहा आठेतीन ती आटारोथ अनी नारा आठे उतरीसनं यरीहोपान यार्देनपान निंघस. हाई सीमा तप्पुहा आठेतीन निघीसनं पश्चिम दिशाले जाईसनं काना नालावरतीन समुद्रपान जासं; एफ्राईमना वंशसनं त्यासना कुयप्रमाणे वतन हाई शे: तशेच मनश्शेना वंशसना वतनमाईन नगरे आस-पासना खेडापाडासनीसंगे एफ्राईमना वंशकरता येगळी करीसनं ठेवामां वनात. 2गेजेरमां ज्या कनानी लोके राहात व्हतात त्यासले एफ्राईमनी घालाडं नही म्हणीसनं त्या कनानी त्यासमां आजपावोत वस्ती करी राहीना शेतस; त्या दास व्हयीसनं बिगारकाम करनारा व्हयनात.

Source notes (2)
  1. Footnote लूज लुज जातना लोकसनं गाव
  2. Cross-reference शास्ते 1:29

प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.