प्रेम संदेश
उत्पती 43
योसेफना भाऊ बन्यामिनले लिसन परत मिसरमा येतस
देशमा दुष्काळ भयानक व्हता. त्यासनी मिसर देशमाईन आणेल धान्य खाईसन संपाडं तवय त्यासना बाप त्यासले बोलना, परत जाईसन आपलाकरता धान्य ईकत लई या. तवय यहूदा त्याले बोलना, त्या माणुसनी आमले ताकीद दिसन सांगना शे की, तुम्हीन तुमना भाऊले लयात नही तर तुमले मनं तोंड दखता येवाव नही. तुम्हीन आमना भाऊले आमनासोबत धाडत व्हशात तर आम्हीन जाईन तुमनाकरता धान्य ईकत आणसुत. पण जर तुम्हीन आमना भाऊले आमनासंगे नही धाडशात, तर आम्हीन बी जावावुत नही; कारण त्या माणुसनी आमले बोलना शे की, तुम्हीन तुमना भाऊले संगे आणात नहीत तर तुमले मनं तोंड दखता येवाव नही. मंग याकोब 1बोलना, अजून एक भाऊ शे अश त्या माणुसले सांगीन मनावर काबंर हाई संकट आणा?
पण त्या सांगाले लागनात, त्या माणुसनी आमले आमना घरनाविषयी बारीकी ईचारी, तो आमले बोलना, तुमना बाप अजून जिवत शे का? तुमले अजून एक भाऊ शे का? तवय त्याना ह्या प्रश्नासना उत्तर आमले देना पडना, तुम्हीन तुमना भाऊले लई अश तो आमले सांगी हाई आमले पहिले कश कळतं? मंग यहूदा आपला बाप याकोबले बोलना, पोऱ्याले मनासंगे धाड, म्हणजे आमी प्रवासले निंघसुत; त्यामुये आमी, तुम्हीन अनं आमना पोऱ्यासोऱ्या वाचतीन, मरावुत नहीत. मी त्याना जामीन व्हस, त्यानी हमी मी लेस, मी त्याले परत आणीसन तुमनाजोडे स्वाधीन नही करं तर मी कायमना तुमना दोषी ऱ्हासु. आम्ही येळ नही करतुत ते आमनी आते दुसरी खेप व्हयेल ऱ्हाती. मंग त्यासना बाप याकोब त्यासले बोलना, अश व्हई ते मंग एवढं करा; हाई देशमा उत्पन्न व्हनारा मोलवान पदार्थ त्या माणुसले भेट म्हणीसन देवाकरता आपला गोणीमा थोडाचं डिंक, थोडाचं मध, मसाला अनं गंधरस, अनी काही पिस्त बदाम घालीसन लई जावा. दुप्पट पैसा सोबत लई जावा; तुमना गोणीमा जो पैशा परत येल शे, तो बी परत लई जावा, कदाचित काही चूक व्हयनी व्हई. तर आते तुमना भाऊले सोबत लिसन त्या माणुसकडे निंघा. त्या माणुसनाजोडे जावावर सर्वसमर्थ देवले तुमनी दया येवो, अनी तुमना भाऊ बन्यामिनले तो माणुस परत तुमना हवाली करो अनी यावर मी आपला पोऱ्यासले मुकनु ते मुकनु.
मंग त्या माणसंसनी ती भेट संगे लिधं; दुप्पट पैसा हातमा लिधं, अनी बन्यामिनले संगे लिसन त्या मिसर देशमा निंघी गयात अनं योसेफना पुढे जाईन उभा राहिनात; योसेफनी त्यासनासोबत बन्यामिनले दख, तवय तो घरना अधिकारीले सांगना, हाऊ माणुसले घरमा लि जाय, पशु मारीसन जेवण तयार कर, कारण आज दोनना प्रहरले ह्या माणसे मनासंगे जेवण कराव शेतस. योसेफनी सांगाप्रमाणे त्या माणुसनी करं, अनी मंग त्यानी त्यासले योसेफना घरमां आणं.
आपलाले योसेफना घरमा आणं म्हणीसनं त्या भलताच घाबरी गयात अनं बोलनात, पहिला येळले आपला गोणीमा पैसा परत गया म्हणीसनं आपलाले मजार लई जायी ऱ्हाईना शेतस; यानं ईचार अश दिसच की, काहीतरी कारण काढीसन आपलावर तुटी पडानं, अनं आपला गधडा बी लिसन आपलाले नोकर बनाडी लेवानं. तवय त्या योसेफना घरना अधिकारीकडे वनात अनी घरना फाटकजोडे त्यानासंगे बोलनात, महाराज, कृपा करीसन आमनं ऐकी ल्या, पहिला येळले धान्य ईकत लेवाले आम्ही आठे येयल व्हतुत. पण तवय अश व्हयनं की, आम्ही घर जाई राहिंतुत तवय उतार शाळमा जाईन पोहचनुत अनी आपला गोणी उघडीसन दखात तवय प्रत्येकजनना पुरा पैसा ज्यानात्याना गोणीमा ठेयल दिसना म्हणीन आम्हीन तो आमनासोबत परत लेयल शे. अनी धान्य ईकत लेवाकरता अजून पैसा बी आणेल शे; आमना गोणीमा पैसा कोणी ठेवात हाई आमले माहीत नही. तो बोलना, तुम्हीन खुश रावा, घाबरू नका, तुमना अनं तुमना बापना देव यहोवा यानी तुमना गोणीमा धन घालेल व्हई; माले ते तुमना पैशा भेटी जायेल शे. मंग त्यानी शिमोनले त्यासनाकडे आणं.
तवय त्या माणुसनी त्यासले योसेफना घरमा लिसन पाणी दिधं, अनी त्यासनी आपला पाय धुवात; अनं त्यानी त्यासना गाढवंसले चारा बी दिधं. दुपारले योसेफ येवाव शे त्या येळले त्याले देवाकरता त्यासनी भेट तयार करी ठेई; कारण आपलाले आठे जेवण करानं शे हाई त्यासले समजी जायेल व्हतं. योसेफ घर वना तवय त्यासनी आपलासंगे भेट आणेल व्हती ती घरमा आणीसन त्यानापुढं ठेवं अनी त्याले जमीनपावत झुकीन नमन करं. मंग योसेफनी त्यासले क्षेमकुशल ईचारं; “त्यानी सांगं, मांगना येळले तुमना म्हतारा बापना विषयी सांगं व्हतं तो सुखरूप शे ना? तो अजून जिवत शे ना?” त्या त्याले बोलनात, तुमना दास आमना बाप सुखरूप शे, तो अजून जिवत शे त्यासनी त्याले झुकीन नमन करं. तवय त्यानी नजर वर करीसन आपला सगा भाऊ बन्यामिनले दखं, अनी ईचारं, हाऊच तुमना धाकला भाऊ शे का ज्यानी चर्चा तुम्हीन मनासंगे करा व्हतं, मंग तो त्याले बोलना, हे मना पोऱ्या परमेश्वरनी तुनावर कृपा व्हवो. तवय आपला भाऊले दखीन त्यानं मन भरी वनं अनी कोठेतरी जाईन रडावं अश त्याले व्हई गयं, म्हणीन तो पटकन मझारनी खोलीमा जाईन रडना. मंग तो आपला तोंड धुईसन परत बाहेर वना अनी आपला गहिंवर आवरीन बोलना, जेवण वाढा. तवय त्यासनी त्यासनं ताट येगळा मांडात, त्याना भाऊसना ताट येगळा मांडात अनी त्यासनासंगे भोजन करनारा मिसरी लोकसना ताटे येगळी मांडात; कारण मिसरी इब्रीसना पंगतमा बसीसन भोजन नही करेत; मिसरी लोकसले हाई गोष्टनी किळस वाटे. त्यासले पंगतमा योसेफनासमोर बसाडं तवय पहिला पोऱ्याना हक्कप्रमाणे पहिलाले प्रथम बसाडं, अनी बाकीनासले त्यासना वयना क्रमतीन बसाडं; तवय त्या चकित व्हईसन एकमेकसले दखाले लागनात. मंग योसेफ समोरना जेवण त्यासले लिसन वाढात; पण बन्यामिनले बाकीनापेक्षा पाचपट जास्त वाढात; अनी त्या त्यानासोबत भरपुर खाद पिद.
Source notes (1)
- Footnote याकोब याकोब
प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.