प्रेम संदेश
उत्पती 4
काईन अनी हाबेल
आदाम त्यानी बाई हव्वा हिना पान गया; ती गर्भवती व्हईसन तिनी काईनले जन्म दिधा; ती बोलनी, "परमेश्वराना साहाय्यातीन माले पुरूषसंतान लाभना शे." नंतर तिनी त्याना भाऊ हाबेल याले जन्म दिधा. हाबेल मेंढपाळ व्हयना अनी काईन शेतकरी व्हयना. काही काळ लोटावर अश व्हयना की, काईननी परमेश्वरले शेतना उत्पनापाईन काही अर्पन आणात. 1हाबेलनी बी आपला मेंढरंसना कळपसमाईन पहिला जन्मेलसपाईन, म्हणजे त्यामातीन चांगलं चरबीवालं अर्पन आणं, परमेश्वरनी हाबेल अनं त्याना अर्पन यासना आदर करा; पण काईन अनं त्यानं अर्पन यासना त्यानी आदर करा नही; म्हणीसन काईन संतापना अनं त्यानं तोंड उतरना. तवय परमेश्वर काईनले बोलना: तु का संतापनास? अनी तुनं तोंड का उतरनं? तु चांगलं करशी तर तुनी मुद्रा प्रसन्न व्हवावु नही का? पण तु चांगलं करनास नही तर दारनाजोडे पाप टपी बसेल शे, त्याना रोख तुनावर शे, म्हणीन तु त्याले दाबमा ठेव. मंग काईननं त्याना भाऊ हाबेल यानासंगे बोलनं व्हयनं; अनी अश व्हयनं की, त्या वावरमा व्हतात तवय काईननी आपला भाऊ हाबेल यानावर चाल करीसन त्याले मारी टाका. मंग परमेश्वर देवनी काईनले ईचारं, "तुना भाऊ हाबेल कोठे शे?" तो बोलना, "माले माहित नही; मी काय मना भाऊना राखणदार शे?" परमेश्वर काईनले बोलना, "तु हाई काय करं? ऐक! तुना भाऊना रक्त भुमीमाईन माले आवाज दि राहीना शे. तर आते तुना हाततीन तुना भाऊनं पडेल रक्त पेवाकरता ज्या भुमीनी तोंड उघाडेल शे, तिना तुले शाप शे; तु जमीननी मशागत करशी तवय ती यानापुढे तुले आपला सत्व देवाव नही; तु पृथ्वीवर बेघर अनं भटक्या व्हशी."
तवय काईन परमेश्वरले बोलना, "हाई मनी शिक्षा माले सहन करता येवाव नही इतली भारी शे. दखा, हाई जमीनवरीन माले आज तु हाकली देल शे; मी तुना नजरतीन लपेल ऱ्हासु, मी पृथ्वीवर बेघर अनी भटक्या व्हसु; अनी ज्या कोणले बी मी सापडसु तो माले मारी टाकी अश व्हई."
परमेश्वर त्याले बोलना, "तर मंग जो कोणी काईनले ठार मारी त्याना सातपट सूड लेवामा ई अनी काईन कोणले सापडना तर त्याले कोणी मारानं नही म्हणीसन त्याले परमेश्वरनी खूण नेमी दिधी."
काईन परमेश्वरपाईन निंघना अनी एदेनना पुर्वले नोद 2नावना देशमा वस्ती करीन राहिना.
काईननं वंशज
काईन आपली बाईकोपान गया, अनी ती गर्भवती व्हईन तिले हनोख व्हयना; काईननी एक नगर बांधा; त्या नगरना नाव त्यानी आपला पोऱ्याना नाव वरीन हनोख अश ठेवा. हनोखाले इराद व्हयना; इरादले महूयाएल व्हयना; महूयाएलले मथुशाएल व्हयना अनी मथुशाएलले लामेख व्हयना. लामेखनी दोन बायका करात; पहिलीनं नाव आदा अनं दुसरीनं नाव सिल्ला. आदा हिले याबाल व्हयना; तो तंबु बनाडीसन राहनारा अनं गुरंढोरं पाळनारा यासना मूळपुरूष व्हयना. त्याना भाऊना नाव युबाल अश व्हतं; तो तंतुवाद्ये अनं वायुवाद्ये वाजडनारासना सर्वासना मूळपुरूष व्हयना. सिल्ला हिले बी तुबल काईन नावना पोऱ्या व्हयना; तो तांबासनी अनी लोखंडनी धारनी सर्वा प्रकारना हत्यारं बनाडनारा व्हयना; अनी तुबल काईनले नामा नावनी बहीण व्हती.
लामेख आपला बायकासले बोलना, आदा अनी सिल्ला, तुम्हीन मना आवाजकडे ध्यान द्या, लामेखन्या बायकासहो, मना भाषणकडे कान द्या; एक माणुसनी मनावर प्रहार करा म्हणीसन मी त्याले ठार मारी टाकं.
काईननाबद्ल सातपट सूड लेवाना तर लामेखबद्ल सत्याहत्तरपट लेवामा ई.
शेथना अनी एनोश
आदाम आपली बायकोपन गया, अनी तिले पोऱ्या व्हयना, त्याना नाव तिनी शेथ ठेवं; ती बोलनी, "काईननी हाबेलना घात करा म्हणीन देवनी त्याना जागी माले दुसरा पोऱ्या देल शे." शेथ याले पोऱ्या व्हयना त्यानं नाव त्यानी अनोश अश ठेवात; त्या काळपाईन लोक परमेश्वरना नावतीन आराधना कराले लागनात.
Source notes (2)
- Cross-reference निर्गम 34:19; इब्री 11:4
- Footnote नोद बेघरवाला
प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.