Skip to content
BibleKenya

प्रेम संदेश

उत्पती 23

सारानं मरण अनी अब्राहाम जमीन ईकत लेस

सारा एकशेसत्तावीस वरीस जगनी; एवढाच तिना आयुष्य व्हता. सारा हाई कनान देशमा किर्याथ-आरबा म्हणजे हेब्रोन आठे मरण पावनी, अनी अब्राहाम तिनाकरता शोक अनं विलाप कराले वना.

अब्राहाम आपला मयत व्हयेल बायकोना जोडेतीन उठीन हेथीले बोलना, 1मी तुमनामा प्रवासी अनं परदेशी शे; मना मालकीनी कबर तुमनामा ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन माले जागा द्या, म्हणजे मी आपला मरेलसले मूठमाती दिसन नजरना आड करसु.

तवय हेथी लोकसनी अब्राहामले बोलनात, "हे आमना मालक आमनं ऐक; आमनामा तुम्हीन एक देवना सरदार शेतस; आपण आमना कबरसमाईन तुमले वाटी त्यामा आपला मयतले मूठमाती द्या; आपला मयतले मूठमाती देवाकरता आपली कबर देवाले आमनामाधला कोणी बी नाकार देवाव नही."

तवय अब्राहामनी उठीन त्या देशमा लोकसले म्हणजे हेथीसले नमन करा. तो त्यासले बोलना, "मी आपला मयतले नजरना आड कराले पाहिजे अशी तुमनी इच्छा व्हई तर तुम्हीन मना ऐका; एफ्रोन बिन सोहर यानाजोडे मनाकरता ईनंती करा की, त्याना वावरना हद्दना मजारली त्यानी मकपेला नावनी गुहा शे, ती मनी मालकीनी कबरस्तान व्हवाले पाहिजे म्हणीसन त्यानी तुमनासमोर पुरी किंमत लिसन माले देवाले पाहिजे.

एफ्रोन हित्ती हाऊ हेथीसमा बठेल व्हता, तो हेथीसना समक्ष, त्याना गावना वेशीमाईन येनारा जानारा सर्वासमक्ष अब्राहामले सांगं, "हे मना मालक, अस नही, मनं ऐका, ते वावर मी तुमले देस, अनी त्यामा जी गुहा शे ती बी तुमले देस; मना भाऊसना समक्ष मी तुमले देस, तठे आपला मयतले मूठमाती द्या."

तवय अब्राहामनी त्या देशना लोकसले नमन करं." अनी त्या देशना लोकसना समक्ष तो एफ्रोनले बोलना, "मनं एवढं खरच ऐकी ले; मी वावरना पैसा देस ते मनाकडीन ले म्हणजे मी मनी बायकोना शरीरले तठे मूठमाती दिसु. तवय एफ्रोननी अब्राहामले उत्तर दिधं, "मालक, मनं ऐका, हाई फक्त चारशे शेकेल रूपे किंमतनी जमीन, तिनं काय मोठं? तुम्हीन आपला मयतले मूठमाती द्या." अब्राहामनी एफ्रोननं सांगनं मानीसन हेथीसना समक्ष जेवढा पैसा सांगेल व्हतात तेवढा चलनी चारशे शेकेल रूपे त्यासले मोजी दिधात.

अश प्रकारमा एफ्रोनना शेत जे मम्रेना पुर्वले मकपेलमा व्हतं ते अनी त्यामधली गुहा, अनी शेतामाधलं अनी त्यानाहद्दमाधलं प्रत्येक झाडं. हेथीसमक्ष वेशीमाईन जानारा येनारा सर्वासमक्ष, अब्राहामना कबजामा पुरा वना. नंतर अब्राहामनी आपले बायको सारा हिले कनान देशना मम्रे म्हणजे हेब्रोन याना पुर्वले मकपेलाना शेतमाधलं गुहामा पुरा. अनी ते शेत गुहानासोबत कबरस्तान व्हवाले पाहिजे म्हणीसन हेथी यासना कडीन अब्राहामना कबजामा पुरा वना.

Source notes (1)
  1. Cross-reference इब्री 11:9-13; प्रेषित 7:16

प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.