प्रेम संदेश
उत्पती 18
इसहाकना जन्मबद्दल देवना वचन
मंग अब्राहाम दिनना भर दुपारना येळले आपला तंबूना दारजोडे बसेल व्हता, तवय परमेश्वरनी त्याले मम्रेना पवित्र झाडमां दर्शन दिधं. 1त्यानी आपली नजर वर करीसन दखं, तवय त्याले त्याना समोर तीन माणसं उभा राहेल दिसनात, तो आपला तंबूना दारपाईन पयत जाईसन जमीनवर पडीन त्यासले नमन करना. मंग तो बोलना, हे प्रभू, मनावर तुनी कृपा व्हई तर आठेन तुना दासपाईन पुढे जाऊ नको; थोडं पाणी आणु द्याव; तुम्हीन आपला पाय धुईसन हया झाडनाखाल आराम करा. तुम्हीन आपला दासकडे येल शेतस, म्हणीसन मी थोडी भाकर लयस तिना आपला जिवले आधार कर, मंग तुम्हीन पुढे जा; त्या बोलनात, जस तू बोलनास तस कर. तवय अब्राहाम लगेच तंबूमा साराजोडे जाईसन बोलना, तीन माप सपीठ लगेच लिसन मळ अनी त्यासन्या भाकरी कर. परत अब्राहाम आपला गुरांकडे पयत गया अनं त्यानी एक चांगलं वासरू निवडीसन चाकरकडे दिधं; त्यानी ते फटकामा बनाडं. नंतर अब्राहामनी दही, दूध अनं ते बनाडेल वासरू आणीसनं त्यासनासमोर ठेवं, अनी त्या भोजन करी राहींतात तवय तो त्यासनाजोडे झाडनाखाल उभा राहिना.
मंग त्या त्याले बोलनात, तुनी बायको सारा कोठे शे?
तो बोलना, ती तंबूमा शे". 2
मंग तो बोलना, पुढला वसंतरऋतुमा मी तुनाकडे परत ईसु; तवय दख, तुनी बायको सारा हिले पोऱ्या व्हई,
त्यानामांगे तंबूमा सारा हाई ऐकी राहिंती. अब्राहाम अनं सारा ह्या म्हातारा व्हई जायेल व्हतात अनी साराले मासिक पाळी येवानं बंद व्हई जायेल व्हतं. 3तवय सारा मनमाच हसत बोलनी; मी पुरी म्हतारी व्हई जायेल शे अनं मना धनी बी म्हतारा व्हई जायेल शे, तर हाई सुख आते माले भेटी का?
परमेश्वर अब्राहामले बोलना, सारा काबंर हसनी? मी आते म्हतारी राहीसन माले आते खरच पोऱ्या व्हई का अश ती काबंर सांगस? 4परमेश्वरले काही अशक्य शे का? पुढला वसंत ऋतुमा नेमेल येळले मी तुनाकडे परत ईसु तवय साराले पोऱ्या व्हई. तवय सारा हाई सांगीसन नाकारनी, मी हसनी नही; कारण ती घाबरी जायेल व्हती; पण तो बोलना, नही तू हसनीच.
सदोम नगर करता अब्राहाम प्रार्थना करस
मंग त्या माणसे तठेन उठीसन सदोम नगरकडे जावाले निंघनात अनी अब्राहाम बी त्यासले वाटमा पोसाडाले गया. परमेश्वर बोलना, मी जे करनार शे ते अब्राहामपाईन कशे दपाडीसन ठेवु. कारण त्यानापाईन मोठा अनी समर्थ राष्ट्र उत्पन्न व्हनार शे, अनी त्यानाद्वारा पृथ्वीवरला सर्व राष्ट्र आशिर्वादीत व्हतीन. मी त्याले याकरता निवडेल शे की, त्यानी आपला लेकरासले अनं आपला पश्चात आपला घरनासले आज्ञा देवाले पाहिजे म्हणजे त्यासनी न्यायतीन वागीसन परमेश्वरना मार्ग आचाराले पाहिजे अनं हाई यानाकरता की, परमेश्वर जे काही अब्राहामनासंगे बोलना ते त्यासले प्राप्त व्हवाले पाहिजे. मंग परमेश्वर बोलना, सदोम अनं गमोरा या नगरसनाईषयी ओरड भलतीच व्हयेल शे, अनं त्यासनं पाप भयानक व्हयी जायेल शे. त्यामुये त्यासनाविषयी जी ओरड मना कानमा येयल शे, ते तसच शे का हाई दखाकरता मी खाल जायी राहिनु शे, तश नही राहिनं तर माले समजी जाई. तठेन त्या माणसे फिरीसन सदोम अनं गमोरा नगरकडे गयात; पण अब्राहाम परमेश्वरनासमोर तसच उभा राहिना. मंग अब्राहाम जोडे ईसन बोलना, तू दुष्टनासंगे न्यायीसना बी नाश करशी का? कदाचित नगरमा पन्नास न्यायीजन राहिनात, तर त्यासना बी तू नाश करशी का? त्यासनामाईन पन्नास न्यायीजनसकरता त्या नगरनी तू गय करावू नही का? हाई प्रकारनी गोष्ट तुनापाईन दूर राहो की, दुष्टसनासंगे न्यायीजनसना नाश करीसन न्यायीजनसनी अनं दुष्टसनी गती सारखीच व्हई अश करानं तुनापाईन दूर राहो, सर्वा पृथ्वीना न्यायधीश योग्य न्याय कराऊ नही का? परमेश्वर बोलना, माले सदोम नगरमा पन्नास न्यायीजन भेटनात तर मी त्यासनामुये सगया स्थळनी गय करसु. अब्राहाम बोलना, दख, मी ते धूळ अनं राख शे, पण प्रभुनासंगे बोलाना मी धाडस करी राहिनु शे. कदाचित पन्नासमा पाच न्यायीजन कमी राहिनात तरी त्या पाच कमी म्हणीसन तू सर्वा नगरना नाश करशी का. त्यानी परत सांगं, तठे फक्त चाळीसच राहिनात तर? तो बोलना, त्या चाळीसचकरता मी तश कराऊ नही. तवय अब्राहाम त्याले बोलना, हे प्रभु तुले राग येवाव नही ते हाई म्हणस, तठे जर तीसच राहिनात तर? तो बोलना, माले तीसच भेटनात तरी तश कराऊ नही. तो बोलना, प्रभुनासंगे बोलाना, मी प्रयत्न करी राहिनु शे, तठे जर फक्त वीसच राहिनात तर? तो बोलना, त्या वीसचकरता मी त्यासना नाश कराऊ नही. अब्राहाम बोलना, प्रभुले राग न येवो, अजुन एकदाव मी सांगस, तठे फक्त दहाच राहिनात तर? तो बोलना, त्या दहाकरता मी त्यासना नाश कराऊ नही. मंग अब्राहामनासंगे बोलनं व्हवावर परमेश्वर निंघी गया, अनी अब्राहाम आपला ठिकानले वापस वना.
Source notes (4)
- Cross-reference इब्री 13:2
- Cross-reference रोम 9:9
- Cross-reference १ पेत्र 3:6
- Cross-reference लूक 1:37
प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.