प्रेम संदेश
गलती 5
ख्रिस्तमा स्वतंत्रता
हाई स्वातंत्रकरता ख्रिस्तनी आपलाले मुक्त करेल शे म्हणीन त्यामा टिकीसन राहा, गुलामगिरीना वझाखाल परत सापडू नका. दखा, मी पौल, तुमले सांगस की, जर तुम्हीन सुंता करी लिधी अनी नियमशास्त्रकडे परत फिरतस तर तुमले ख्रिस्तना काहीच उपयोग व्हवावं नही. सुंता करी लेनारा प्रत्येक माणुसले मी परत निश्चितपणे सांगस की, तु संपुर्ण नियमशास्त्रना आचरणमा बांधेल शे ज्या तुम्हीन नियमशास्त्रतीन नितीमान व्हवाले दखतस त्या तुमना ख्रिस्तसंगे संबध नष्ट व्हयेल शेतस; तुम्हीन देवनी कृपाले अंतरना शेतस. कारण आपण आत्मानाद्वारा ईश्वासतीन नितीमत्वानी आशा धरीसन वाट दखी राहिनु शेतस. ख्रिस्त येशुमा ज्या शेतस त्यासनी सुंता व्हवामा किंवा नही व्हवामा काही सामर्थ्य शे अस नही; तर प्रितीना द्वारा कार्य करनारा जो ईश्वास त्यानामा सामर्थ्य शे. तुम्हीन चांगला धाई रांहिता; मंग सत्यना नाकार कराले पाहिजे म्हणीन तुमले कोणी अडथळा आणा? तुमले पाचारण करनारा देवनी बी बुध्दी नही. 1थोडाचा खमीर सगळा कणीकना गोळाले फुगाडी टाकस. माले प्रभुमा तुमनाबद्दल खात्री शे की, तुम्हीन दुसरा ईचार करावुत नही; तुमना मननी चलबिचल करनारा कोणीका असेना त्याले दंड भोगना पडी. भाऊ अनी बहिणीसवन, मी अजुन सुंतेना उपदेश करत राहिनु तर अजुन बी मना छळ का बर व्हई राहिना? तसा राहता तर ख्रिस्तना क्रुसखांबना प्रचार करामुये माले व्हयेल सर्व अडखळण नष्ट व्हई जातात. तुमनाठायी अस्थिरता उत्पन्न करनारा स्वतःले छेदतीन तर बरं व्हई.
भाऊ अनी बहिणीसवन, तुमले स्वातंत्रकरता पाचारण जरी व्हयनं तरी त्या स्वातंत्रतीन शरीर वासनाले वाव मिळु देवानं नही तर प्रितीमा एकमेकसना दास बना. कारण जशी आपलावर तशी आपला शेजारीसवर प्रिती करानं, हाई एकच वचन पाळामुये सगळा नियमशास्त्र पुर्णपणे पाळामा येल शे; पण जर तुम्हीन एकमेकसले जंगली जनावरनामायक एकमेकसले चावतस अनी खाई टाकतस तर परकासना हाततीन एकमेकसना नाश व्हवाव नही म्हणीसन जपा.
पवित्र आत्माना मार्गदर्शन
मी तर हाई सांगस, आत्माना प्रेरणामा चाला, म्हणजे तुम्हीन शरीर वासना कराऊत नही. 2कारण शरिरवासना आत्माना विरोधी शे; अनं आत्मा शरिरवासना विरूध्द शे; ह्या परस्परविरोधी शेतस, यानाकरता की, ज्या काही तुम्हीन ईच्छा धरतस ते तुमना हाततीन व्हवाले नको. तुम्हीन आत्माना प्रेरणामा चालाडेल शेतस तर तुम्हीन नियमशास्त्रना अधीन नहीत. शरिरना कर्म तर उघड शेतस; त्या ह्या शेतस जारकर्म, अशुध्दता, कामचुकारपण, मुर्तिपुजा, चेटकी, वैर, कलह, जळण, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अनी असा इतर गोष्टी; यासनाबद्ल मी तुमले सुरवातले सांगी ठेयेल व्हतं तेच आते सांगस की, अस कर्म करनारासले देवना राज्यना वतन भेटावु नही. पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा, सौम्यता, संयम ह्या शेतस; असासना विरूध्द नियमशास्त्र नही. ज्या ख्रिस्त येशुमा शेतस त्यासनी विकार अनं वासना यासनासंगे शरिरस्वभावमा क्रुसखांबवर खिळेल शेतस. आपण जर आत्माना सामर्थ्यमा जगतस तर आपण आत्माना प्रेरणामा चालाले पाहिजे. आपण पोकळ अभिमान बाळगणारा, एकमेकसले राग आणनारा अनं एकमेकसना हेवा करनारा बनानं नही.
Source notes (2)
- Cross-reference १ करिंथ ५:६
- Cross-reference रोम ७:१५-२३
प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.