प्रेम संदेश
यहेज्केल 47
मंदीरमाईन वाहानारा आरोग्यदायी पानी
मंग त्या माणूसनी मला परत मंदीरना प्रवेशदारपान लयी गया अनी दख! मंदीरना उंबरठाखालतीन पुर्वले वाही राहिंनता, कारण मंदीरना तोंड पुर्वेले व्हतं, अनी मंदीरनी उजवी बाजुले वेदीनी दक्षिणले पानी वाही राहींनता. म्हणीसनं त्यानी मला उत्तरना दारना बाहेर आणं अनी बाहेरना रस्ताघाई चारीमेरतीन फिराईसनं पुर्वकडला बाहेरना दारकडे लयी गया, तवय दख, पानी दारना दक्षिणकडतीन वाही राहींनता. जशा तो माणूस हातमां मापना सुत्र हातमां लिसनं चाली राहींनत त्यानी एक हजार अंतर मोजीसनं माले त्या पानीमाईन चालाले सांग, ते पानी गुडगापावोत व्हतं मंग त्यानी आजून एक हजार हातना अंतर मोजीसनं परत माले पानीमाईन तठेपावोत चालाले लावं तवय तठे पानी गुडगापावोत व्हतं. त्यानी आजून एक हजार हातना अंतर मोजीसनं परत माले पानीमाईन तठेपावोत चालाले लावं तवय तठे पानी कंबरपावोत व्हतं. मंग त्यानी आजून एक हजार हातना अंतर मोजं तवय त्या नदीमाईन माले चालता येय नही, कारण पानी बरच व्हतं, माले तठेन झेपीसनं जाता येत; उतरीसनं जाता नही येतं; कारण ते बराच खोल व्हतं;
तो माले बोलना, मानवपुत्रा, तु हाई दख ना? अनी त्यानी माले नदीना काठघाई परत आण; जशे मी परत वनू तवय दख, नदीना काठवर एक बाजूले अनी दुसरी बाजूले बराच झाडे दखात, तो माले बोलना, हाई पानी पुर्व प्रदेशकडे वाहास, अनी तेथून अरबमा उतरीसनं क्षारसमुद्रले मिळस, हाई पाणी समुद्रले मिळीसनं पानी ताज करसं. मंग आशे व्हयी की, जठे हाई महानदी जायी तठे तठे जो परतेक जीवंत पशु राहात व्हयी तो जगी, कारण तठेना पानी क्षारसमुद्रले मियसं त्यामुले ते पानी ताजं व्हसं अनी तठे बराच मासा मियतसं, हाई पानी जठे जायी तठे बठाकाही निरोगी व्हतीन, जठे जठे हाई नदी जासं परतेक गोष्ट जीवत राहास, तिना काठले कोळी उभा राहिसनं एन-गेदीपाईन जायी टाकतीन, मोठा समुद्रना मासानीमायक त्या क्षारसमुद्रमां बराच परकारनां मासा व्हतीन. पन दलदल अनी पानथळनानी जागा निर्दोष व्हवाऊ नही, त्या मीठनामायक व्हतीन. नदीना दोनी काठले सर्व परकारानां फय देनारा झाडं वाडतीन, त्यासना पानटा कधीच सुकावूत नही. त्याना फय कधीच थांबावूत नही, त्या परतेक महीनाले फय देतीन, कारण त्या नदीन पानी पवित्रस्थानमाईन निघेल शे, त्यासनी फये खावाकरता अनी त्यामासला पान औषधी व्हतीन.
जमीननी वाटनी अनी सीमा
प्रभु परमेश्वर आशे सांगस, तुमी इस्राएलना बारा वंशसकरता जमीणी विभागनी हाई परकातीन दिशात, तवय योसेफले दोन भाग मियतीन. अनी तुमी, परतेक माणुस अनी तुमनामासला भाऊ यासनं ते वतन होईल, ज्या देशनीबारामां मी तुमना पुर्वजसले देवान ठरायेल व्हतं म्हनीसनं आपला हात उचा करीसनं शपथ लिदी त्यानासारखी वाटनी करीसनं दिशात, त्यापरमानं तो तुमना वतन व्हयी.
जमीनन्या सीमा आशा राहातीन, उत्तरले मोठा समुद्रपाईन हेथोलना वाटघाई हमाथकडे सदादाना सीमापावोत, हमाथ, बेरोथा, जे दिमिष्क अनी हमाथना सीमावरना सिब्राईम अनी हौरानना सीमावरना मध्यहासेर. समुद्रपाईन हाई सीमा मनजे दिमिष्क सरहद्दीवरना गाव हसह एनोन पावोत राही, उत्तरले हमाथ हया सीमा, हाई बाजू उत्तर व्हयनी.
पुर्वेले सीमारेषा हौरान अनी दिमिष्क, गिलाद अनी इस्त्राएल देश यासना मजारतीन जायेल यार्देन नदी.
मंग दक्षिन बाजू, तामारपाईन पार मरीबोथ कादेशना पानीपावोत अनी तठेन मिसरन्या देशन्या ओढाघाई मोरे मोठा समुद्रपावोत, हाई दक्षिण बाजू व्हयनी.
पश्चिम बाजू दक्षिण सीमापाईन हमाथन्या प्रवेशना समोरतीन मोठा समुद्र व्हयी, हाई पश्चिम बाजू.
हाई परकारतीन तुमी हाऊ देश आपसमां इस्त्राएल वंशले वाटी दिशात. तुमी तुमना अनी तुमनामां राही राहीनात परकासमां नहिते ज्या परकासना पोर्या तुमनामां राही राहीनात शेतस त्यासनामां वाटशात, हया परका इस्रएलमां जन्मेलपरमानं इस्त्राएलना रहीवासी शेतस, त्यामुये इस्राएलना वंशना देयेल जमीनमासला काही भाग तुमी या लोकेसले दिशात. हया परका जठे राहातात, तठे राहानारा इस्राएल लोकेसनी त्यासले काही जमीन देवाले पाहिजे, परमेश्वर माझा प्रभु, आशे बोलना.
Source notes (1)
- Cross-reference 14:8; योहान 7:38; प्रकटीकरण 22:1
प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.