प्रेम संदेश
निर्गम 18
इथ्रो मोशेले भेटस
देवनी मोशे अनी आपला लोकसकरता काय काय करं, परमेश्वरनी इस्त्राएल लोकसले मिसर देशमातीन कसं बाहेर काढं हाई मोशेना सासरा मिद्द्यानी याजक इथ्रो यानी ऐकं. मोशे आपली बायको सिप्पोरा अनं तिना दोन्ही पोऱ्यासले सोडीसन येल व्हता, त्यासले इथ्रो लिसन वना. “मोशेनी एक पोऱ्यानं नाव गेर्षोंम अस ठेयल व्हतं, कारण तो बोलना, मी परका देशमा प्रवाशी शे.” 1आखो त्यानी दुसरानं नाव एलियेजर2 अस ठेयल व्हतं, कारण तो बोलना, “मना बापना देवनी माले मदत करीसन फारोना तलवारपाईन वाचाडं.” रानमा परमेश्वरना डोंगरना पायथाशी मोशेनं तळ ठोकेल व्हतं तठे त्याना सासरा इथ्रो मोशेनी बायको अनी त्याना पोऱ्यासले लिसन वना. अनी त्यानी मोशेले सांगीसन धाडं की, आम्हीन येल शेतस, तवय मोशे आपला सासरना पुढे गया अनी त्यासले दंडवत करीसन नमस्कार करं; अनी एकमेकसनी ख्यालीखुशाली ईचारावर त्या तंबुमा गयात. परमेश्वरनी इस्त्राएलसकरता फारोनं अनं मिसरी लोकसनं काय करं, वाटमा त्यासले काय काय तरास व्हयना अनी परमेश्वरनी त्यासनी सोडवणूक कशी करी हाई सर्व मोशेनी आपला सासराले सांगं. परमेश्वरनी इस्त्राएल लोकसले मिसरी लोकसना हाततीन सोडाईसन त्यासनं कसं भलं करं हाई ऐकीसन इथ्रोले भलताच आनंद व्हयना. इथ्रो बोलना, “ज्यानी तुमले राजा फारो अनी मिसरी लोकसना हाततीन सोडावं, ज्यानी आपला लोकसले मिसरीसना तावडीमातीन सोडावं, तो परमेश्वर धन्य शे! आते माले समजनं की, सर्व देवसपेक्षा श्रेष्ठ परमेश्वर शे, ज्या गोष्टीसबद्दल मिसरी लोक इस्त्राएल लोकससंगे ताठ वागनात, त्याबद्दल तो श्रेष्ठ शे. मंग मोशेना सासरा इथ्रो यानी देवकरता होमबली अर्पण करं अनं यज्ञ करा; अनी अहरोन इस्त्राएलसना सर्व वडील लोकससंगे मोशेना सासरा इथ्रो यासनासंगे जेवण कराकरता वना.”
न्यायनिवाडा कराकरता नायकसनी निवड
दुसरा दिन मोशे लोकसना न्यायनिवाडा कराले बठना, अनी सकायपाईन संध्याकायपावत लोकं त्याना आजुबाजू उभा व्हतात. मोशे लोकसकरता काय काय करस हाई त्याना सासरानी दखं तवय तो बोलना, “तु लोकसकरता हाई काय करस? तु एकलाच बठस अनी सकायपाईन संध्याकायपावत लोकं तुना आजुबाजू उभा राहतस अस का बरं?”
मोशे बोलना, “लोकं देवले प्रश्न ईचाराकरता मनाकडे येतस. त्यासनामा काही झगडा ऱ्हास तर त्या मनाकडे येतस, तवय मी त्यासना न्यायनिवाडा करस अनी देवना विधी अनं नियम त्यासले सांगस.”
तवय इथ्रो बोलना, “तु जे करस ते बरोबर नही शे. 3 अस करीसन तु अनी तुना संगेना सर्व लोकं थकी जातीन, कारण हाई काम तुले एकलाले भलतच जड पडी. तर आते तु मनं ऐक मी तुले सल्ला देस, या लोकसकरता देवना तु मध्यस्ती व्हय अनी यासना झगडा देवकडे ने. विधी अनं नियम त्यासले शिकाड अनी त्यासनी कोणता मार्गतीन चालानं अनी कोणतं काम करानं हाई त्यासले दखाडत जाय. पण तु या सर्व लोकसमातीन गुणवान, देवनं भय धरणारा, सत्य वागणारा, घुसखोरी न करणारा असा माणसे निवाडी ले अनी त्यासले हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास, दहा दहा लोकसवर नायक म्हणीन नेमी ठेव. त्यासनी लोकसना कायम न्यायनिवाडा कराना; त्यासनी सर्व मोठा झगडा तुनाकडे आनाले पाहीजे अनी धाकला झगडा त्यासनीच मिटाडानात; अस करामुये तुना भार हलका व्हई अनं त्या तुना भारना वाटेकरी व्हतीन. तु अस करशी अनी देवनी तुले अशी आज्ञा दिधी तर तुना बचाव व्हई अनी या सर्व लोकं आप आपला घर सुखमा जातीन.”
मोशेनी आपला सासरा इथ्रो यानं ऐकं अनी तस करं. त्यानी इस्त्राएलमातीन गुणवान पुरुष निवाडी लिधात अनी त्यासले हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास, दहा दहा लोकसवर अधिकारी अस नेमी दिधं. त्या लोकसना कायमना न्यायनिवाडा करू लागनात, एखादं प्रकरण मोठं राहीनं तर ते मोशेकडे आनेत, पण धाकला प्रकरणं त्याच मिटाडू लागनात.
मंग इथ्रोनी मोशेना निरोप लिधा अनी आपला देशले निंघी गया.
Source notes (3)
- Cross-reference निर्गम 2:21-22; प्रेषित 7:2
- Footnote परमेश्वर मना मदतगार शे
- Cross-reference गणना 11:14; अनुवाद 1:9
प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.