Skip to content
BibleKenya

प्रेम संदेश

उपदेशक 11

शहाणाना आचरन

तुनी भाकर पानीवर सोड कारण बराच दिनमा ती तुले परत भेटी तु सात-आठ लोकेसले वाटी दे, कारण हाई जगमां कोनत्या वाईट गोष्टी व्हतीन हाई तुमले माहीत नही,

जर ढग पानीघाई भरेल व्हई तर ते पृथ्वीवर सोताले खाली करतस, जर झाड उत्तरकडे नहिते दक्षिणकडे पडनं मनजे ते जठे पडेल शे तठेच पडी राही. जो वारा दखी राहास तो पेरणी कराव नही, जो ढगसना रंग दखी राहास तो कापणी कराव नही. जशे वारा कताईन येस हाई तुले माहीत नही, मायना गर्भमा शरीर कशे वाढतस हाई जशे तुले कळस नही तशे बठं काही निर्मान करनारा देवना कार्यना आकलन तुले करता येवावू नही. सकासले बिवारा पेरी दे, अनी संध्याकायले हात आवरानं नही, कारन त्यामाईन कोनतं फळ दि हाई नहिते दोनी मिळीसन चांगल व्हई हाई तुले माहीत नही.

प्रकाश खरच गोड शे, अनी सुर्य डोयाघाई दखाले आनंद वाटस. जर माणुस कितलाबी वरीस जगना तरी त्यामा तो आनंद करो, अनी येनारा आंधारना दिनबी ईचार करो, कारण त्या बराच व्हतीन. जे बठं येस ते व्यर्थ शे.

तरुणले सल्ला

हे तरुना, तु आपला तरुनपनमा आनंद कर, तुना तरुनपनना दिनमा तुना मन तुले आनंदीत करो, अनी तुना मनले वाटी त्या मार्गतीन अनी तुना नजरमा ई तशे चाल; पण या बठया गोष्टीसनीबारामा देव तुना न्याय करी. हाई तुना ध्यानमा राहु दे.

आपला मनमाईन राग काढी टाक, आपला शरीरना दु:खंकडे ध्यान देवू नको, कारण तारुन्य अनी सामर्थ्य हाई व्यर्थ शे.

प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.