Skip to content
BibleKenya

प्रेम संदेश

प्रेषित 26

अग्रिप्पा राजानापुढे बचावकरता पौलनं भाषण

मंग अग्रिप्पानी पौलले सांगं, “तुले स्वतःकडतीन बोलाले परवानगी शे” तवय पौलनी हात पुढे करीसन प्रत्युत्तर दिधं की,

अग्रिप्पा महाराजा यावरतीन मी स्वतःले भाग्यवान समजस की, तुमनापुढे, यहूदी लोके ज्यानाबद्दल मनावर आरोप ठेवतस त्या सर्वाबद्दल माले आज उत्तर देवानं शे; यहूदी लोकसन्या चालीरिती, त्यासना वादविषयक गोष्टी अनी धर्मईचार यामा तुम्हीन विशेष जानकार शेतस, अनी मी तुमले ईनंती करस की शांततामा मनं ऐकी ल्या.

तरूणपणपाईन म्हणजे अगदी पहीलापासीन मना लोकसमा अनी यरूशलेममा मनं वागनं कसं व्हतं ते सर्व यहूदीसले माहीत शे. 1त्या पहीलापाईन माले वळखतस, म्हणीसन त्यासनी ईच्छा व्हई तर त्या साक्ष देवु शकतस की, आमना धर्मना कडकडीत पंथप्रमाणे मी परूशी व्हतु. आते देवनी आमना पुर्वजसंले जे वचन दिधं, त्यानी आशा धराबद्दल मना न्याय व्हवाकरता मी उभा शे. ते वचन प्राप्त व्हवानी आशा धरीन आमना बारा वंश, देवनी सेवा रातदिन एकचित्ततीन करी राहीना शेतस, हे राजा, तीच आशा धराबद्दल मनावर यहूदीसनी आरोप ठेयल शे. जर देव मरेलसले ऊठाडस तर हाई तुम्हीन अईश्वसनीय का बरं ठरावतस? 2

माले बी वाटे की नासोरी येशुना नावविरूध्द बरच काम करावं. अनी तसं मी यरूशलेममा कर बी, मुख्य याजकसकडतीन अधिकार मिळाडीन बराच देवना लोकसले कैदखानामा कोंडी टाकं अनी त्यासनी हत्या कराले मी सहमती दिधी. प्रत्येक सभास्थानमा त्यासले घडीघडी शिक्षा करीसन चुकीनं बोलाले लावाना प्रयत्न मी करत राहु; त्यासनावर मना राग ईतला व्हता की, त्यासले तरास देवाले मी बाहेरना शहरसमासुध्दा जाऊ.

पौल आपला रूपांतरबद्दल बोलस

(प्रेषित ९:१-१९; २२:६-१६)

“जवय मी मुख्य याजकसनी परवानगी अनी अधिकार प्राप्त करीसन दिमिष्ककडे जाई राहींतु. तवय हे राजा, दुपारना येळले जातांना वाटवर सूर्यना तेजपेक्षा प्रखर असा आकाशमाईन प्रकाश मना अनी मनासंगे चालणारा माणससना आजुबाजू चमकतांना मी दखा. तवय आम्हीन सर्व जमीनवर पडनुत, इतलामा इब्री भाषामा मनासंगे बोलनारी वाणी मी ऐकी की, शौल, शौल! मना छळ का बरं करस? तु अस करीसन स्वतःले तरास दि राहिना, जसं बैल आपली लाथ आरी3ले मारी राहिना शे. मी बोलनु, प्रभु तु कोण शे? प्रभु बोलना, ज्या येशुना तु छळ करस तोच मी शे. तर ऊठ अनी आपला पायसवर उभा ऱ्हाय; मी हाऊ ईचारतीन तुले दर्शन देयल शे की तुले मना सेवक बनाडसु, अनी फक्त हाईच नही की, ज्या गोष्टी तुनी आज दखेल शेतस तर त्या गोष्टीसकरता बी अनी ज्या गोष्टी तुले भविष्यमा दखाडसु त्याना बी साक्षीदार बनाडसु. मी तुले तुना लोकसपाईन अनी गैरयहूदी लोकसपाईन बी ज्यासनाकडे मी तुले धाडी राहीनु, त्यासनापाईन वाचाडत राहसु. यानाकरता की त्यासनी अंधारमाईन उजेडकडे अनी सैतानना अधिकारमातीन देवकडे वळावं, म्हणीसन तु त्यासना डोया उघड; म्हणजे त्यासना पापसनी क्षमा व्हवाले पाहिजे अनी मनावरील ईश्वासमुये देवना निवडेल लोकसमा त्यासले वारसहक्क मिळाले पाहिजे.”

पौल आपला कामबद्दल सांगस

“यामुये हे राजा अग्रिप्पा, मी त्या स्वर्गीय दृष्टांतमा व्हयेल आज्ञासनं उल्लंघन करं नही. 4तर पहिलींदाव दिमिष्कमा अनी यरूशलेममा, मंग सर्व यहूदीया देशमा अनी गैरयहूदी लोकसमा उपदेश करा की, पश्चाताप करा अनी पश्चातापले शोभतीन असा कामे करीसन देवकडे वळा. या कारणमुयेच यहूदी लोके माले मंदिरमा धरीसन मारी टाकाले दखी राहींतात. तरी देवपाईन मदत मिळनी म्हणीसन मी टिकी ऱ्हायनु अनी आजपावत धाकलामोठासले आठे उभा राहीसन साक्ष सांगी ऱ्हायनु; अनी ज्या गोष्टी व्हणार शेतस म्हणीन संदेष्टासनी अनी मोशेनी सांगेल शे, त्यानाशिवाय मी दुसरं काहीच सांगं नही. 5त्या असा की ख्रिस्तनी दुःख सहन करनारा असाले पाहिजे अनी मरेलस मातीन जिवत व्हईन ऊठणारासपैकी पहिला पाहिजे अनी त्यानी यहूदी लोकसले अनी गैरयहूदी लोकसले तारणना प्रकाशना संदेश देवाले पाहिजे.”

असा प्रकारे पौल प्रत्युत्तर करी राहींता तवय फेस्त वरडीन बोलना, “पौल, तु येडा शे का! जास्त ज्ञानमुये तु येडा व्हई राहीना शे!”

पौलनी उत्तर दिधं, “फेस्त महाराज! मी येडा नही; तर खऱ्या अनी अर्थपुर्ण गोष्टी बोलस. या गोष्टी अग्रिप्पा महाराजाले माहीत शेतस त्यासनासमोर मी हिम्मत धरीन बोलस; यामाधलं त्यासनापाईन काहीच गुप्त नही शे, हाई माले पक्क माहीत शे, का बरं कारण हाई कानाकोपरामा घडनं नही. हे राजा अग्रिप्पा, संदेष्टासवर तुमना ईश्वास शे ना? ईश्वास शे, हाई माले माहीत शे!”

तवय अग्रिप्पानी पौलले सांगं, “मी ख्रिस्ती व्हवाले पाहिजे म्हणीसन तु थोडाच येळमा मनं मन वळाई टाकशी, अस तुले वाटस का?”

पौल बोलना, “थोडा येळमा असो की जास्त येळमा असो; तुच नही तर या सर्व बी आज ज्या मनं ऐकी राहीनात, त्यासनी या बंधनशियाव मनामायक व्हावं, अशी देवजोडे मनी प्रार्थना शे.”

तवय राजा, अधिकारी, बर्णीका अनी त्यासनासंगे ज्या बठेल व्हतात त्या ऊठनात. अनी एकबाजुले जाईन एकमेकसले बोलनात, “या माणुसनी मरणदंड अनी कैदी व्हवाले पाहिजे अस काहीच करं नही.” तवय अग्रिप्पानी फेस्तले सांगं, “जर हाऊ माणुस कैसरकडे न्याय नही मांगता, तर त्याले मोकळ करता येतं.”

Source notes (5)
  1. Cross-reference प्रेषित २३:६; फिलप्पै ३:५
  2. Cross-reference प्रेषित ८:३; २२:४,५
  3. Footnote आरी बैलसले चालावाकरता किंवा नियंत्रणमा कराकरता काठीले जो टोकदार खिया ऱ्हास त्याले “आरी” म्हणतस
  4. Cross-reference प्रेषित ९:२०,२८,२९
  5. Cross-reference १ करिंथ १५:२०

प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.