प्रेम संदेश
२ थेस्सलनी 1
मी पौल, सिल्वान अनं तीमथ्य यासनासंगे हाई पत्र लिखस, देव आपला पिता अनं प्रभु येशु ख्रिस्तना लोकसले ज्या थेस्सलनीकरसनी मंडळीमा शेतस हिले; देवबाप अनं प्रभु ख्रिस्त यानापाईन तुमले कृपा अनी शांती असो.
न्यायना दिन
भाऊसवन अनी बहिणीसवन, आम्हीन कायम तुमनाबद्दल देवनं उपकारस्मरण कराले पाहिजे अनी हाई योग्यच शे; कारण तुमना ईश्वास भलताच वाढी राहीना अनी तुमना मझार सर्वासमा प्रत्येकनं एकमेकसवरलं प्रेम वाढी राहिनं; यावरतीन तुमना सर्व छळ अनं ज्या संकट तुम्हीन भोगी राहीनात त्यानाबद्दल तुमनी सहनशक्ती अनं ईश्वास यानाबद्दल देवन्या मंडळीसमा आम्हीन बी तुमनाबद्दल अभिमान बाळगतस.
हाई परमेश्वरना योग्य न्यायनं प्रमाण शे की तुम्हीन परमेश्वरना राज्यकरता योग्य ठराले पाहिजे. कारण परमेश्वरकडे हाऊ न्याय शे की जो तुमले क्लेश देतस त्यासले बदलामा क्लेश दि. जो तुमले क्लेश व्हस, त्या आमनासंगे शांती भेटी, तर ते प्रभु येशु आपला सामर्थ्यना दूतस संगे स्वर्गमातिन अग्नीज्वाला सारखं विशेष असा प्रकट व्हवाना येळले व्हई. तर ज्या देवले वळखतस नही, अनी आपला प्रभु येशु ख्रिस्तनी सुवार्ता मानतस नही, त्यासले तो दंड दि. तवय त्या प्रभुना समोरतीन अनी त्याना सामर्थ्यना गौरवपाईन दुर व्हईसन, त्यासले युगानुयुगना दंड भेटी. हाई त्या दिन व्हई जवय तो आपला पवित्र लोकसमा गौरव मिळाकरता अनी सर्व ईश्वास करनारासमा आश्चर्यनं कारण व्हवाले पाहिजे; तुम्हीन बी त्यासनामा राहशात कारण तुम्हीन आमना साक्षवर ईश्वास ठेवा.
यानाकरता आम्हीन तुमनाकरता कायम अशी प्रार्थना करतस की आपला देवनी तुमले व्हयेल पाचारणले योग्य अस मानाले पहिजे अनी चांगुलपणकरता तुमनी सर्व ईच्छा अनं ईश्वासनं कार्य सामर्थ्यतीन पुरं कराले पाहिजे. यानाकरता की आपला देव अनं प्रभु येशु ख्रिस्त याना कृपातीन आपला प्रभु येशु “याना नावले गौरव अनं तुमले त्यानामा गौरव मिळाले पाहिजे.”
Source notes (1)
- Cross-reference प्रेषित १७:१
प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.