प्रेम संदेश
१ करिंथ 12
पवित्र आत्मानं दान
भाऊसवन, तुम्हीन पवित्र दानसबद्दल अजाण ऱ्हावाले पाहिजे अशी मनी ईच्छा नही. तुम्हीन गैरयहूदी व्हतात तवय जश जश वळण तुमले भेटणं तसतस तुम्हीन त्या मुक्या मुर्तिकडे बहकत गयात हाई तुमले माहीत शे. यामुये मी तुमले सांगस की, देवना आत्मातीन बोलणारा कोणाताबी माणुस येशु शापित शे अस म्हणस नही; अनी पवित्र आत्मातीन बोलाशिवाय कोणले बी येशु हाऊ प्रभु शे अस म्हणता येस नही. 1
कृपादानना येगयेगळा प्रकार शेतस, तरी दान देणारा पवित्र आत्मा एकच शे; सेवा कराणा येगयेगळा प्रकार शेतस तरी प्रभु एकच; अनी काम कराना येगयेगळा प्रकार शेतस, तरी परमेश्वर एकच शे; तो प्रत्येकले प्रभावशाली बनाडस. तरी पवित्र आत्मानं प्रकटीकरण प्रत्येकले उपयोग व्हवाकरता मिळस. एकले आत्मातीन बुध्दीनं वचन अनी दुसराले त्याच आत्मातीन ज्ञाननं देवामा येस. एकले त्याच आत्मामा ईश्वास; एकले त्याच आत्मामा बरं करानं कृपादान देवामा येस. एकले सेवकडतीन अद्भुत कार्य करानी शक्ती; एकले देवना संदेश देवानी शक्ती; एकले देवना पवित्र आत्माना दानसले वळखाणी शक्ती; एकले अनोळखी भाषा बोलानी शक्ती; अनं एकले अनोळखी भाषासना अर्थ सांगानी शक्ती मिळस; तरी हाई सर्व कामे तोच एक देवना आत्मा करस, तो त्याना ईच्छाप्रमाणे एकएकले ती वाटी देस.
एक शरिरना बराच भाग
जश शरीर एक राहीन त्याले अवयव बराच राहतस अनी त्या शरिरना अवयव बराच राहीन सर्व मिळीन एक शरीर बनस, तसा ख्रिस्तनं शरीर बी शे. कारण आपण यहूदी राहुत किंवा गैरयहूदी राहुत, दास राहुत किंवा स्वतंत्र राहुत, आपले सर्वासले एक आत्म्यामा, एक शरीर व्हवाकरता बाप्तिस्मा मिळेल शे, अनी आपण सर्व एकच आत्माघाई एकत्र व्हयेल शेतस. कारण शरीर एक अवयव नही तर बराच अवयवनं शे. जर पाय सांगी, मी हात नही, तर त्यावरतीन तो शरिरना भाग नही अस व्हस नही. जर कान सांगी, मी डोया नही म्हणीन मी शरिरना भाग नही, तर त्यावरतीन तो शरिरना नही अस व्हस नही. जर पुरं शरीर डोयाच राहत, तर ऐकणं कोठे राहत? अनी जर पुरा शारीरतिन ऐकणंच राहत तर वास लेवानं कोठे राहत. पण देवनी त्याना ईच्छाप्रमाणे सर्व भागसले एक एक करीसन शरिरमा ठेव. त्या सर्व अवयव मिळीन एक राहतात तर शरीर कोठे राहतं. तर मंग अवयव बराच राहीन शरीर एक शे. डोयाले हातले म्हणता येस नही की, माले तुनी गरज नही, मस्तकले पायले म्हणता येस नही की माले तुनी गरज नही. इतलंच नही तर शरिरना ज्या अवयव विशेष कमजोर वाटतस, त्यासनी गरज शे; शरिरना ज्या भाग आपण कमी दखाडु नही शेकतस त्यासनावर आपण चांगलच पांघरून टाकीसन विशेष मान देतस, अनी कुरूप आंगले सुंदरता मिळस; आपला सुंदर आंगले अशी गरज नही; ज्या कमी शेतस त्यासे विशेष मान भेटाले पाहिजे असा पध्दततीन देवनी शरीर जोडले शे. यानाकरता की शरिरमा फुट ऱ्हावाले नको, तर अवयवसनी एकमेकसनी सारखी काळजी लेवाले पाहिजे. एक अवयव दुःखी व्हयना तर त्यानासंगे सर्व अवयव दुःखी व्हतस; एक अवयवनी वाहवा व्हयनी तर त्यानाबरोबर सर्व अवयव आनंदीत व्हतस. तुम्हीन ख्रिस्तनं शरीर शेतस, प्रत्येकजण आपआपला कामप्रमाणे त्याना अवयव शेतस. 3तसे देवनी मंडळीत कितलातरी जणसले नेमले शे; पहिला प्रेषित, दुसरा संदेष्टे, तिसरा शिक्षक शिवाय अद्भुत कार्य करनारा, आरोग्य देवाकरता कृपादान मिळेल, मदत करनारा, व्यवस्था करनारा, अनोळखी भाषा बोलणारा. सर्वाच प्रेषित शेतस का? सर्वाच संदेष्टा शेतस का? सर्वाच अद्भुत कार्य करनारा शेतस का? सर्वासले बरा कराना कृपादान शेतस का? सर्वाच भिन्नभिन्न भाषा बोलतस का? भाषासना अर्थ सर्वच सांगतस का? श्रेष्ठ कृपादानसनी प्रबळ ईच्छा धरा; पण त्यानाशिवाय एक सर्वोकृष्ट रस्ता मी तुमले दखाडसु.
Source notes (3)
- Cross-reference रोम १२:६-८
- Cross-reference रोम १२:४,५
- Cross-reference इफिस ४:११
प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.