Ahirani Bible
गणना 35
लेवीसले देयल शहरं
आजुन परमेश्वरनी मवाबना मैदानमा यरीहोनाजोडे यार्देनना काठले मोशेले बोलना, इस्राएल लोकेसले आशी आज्ञा दे की तुम्हीन आपला ताबामासला वतनमाईन लेव्यासले राहावाले नगर देवानं; अनी त्या नगरना आसपासना शिवार त्यासले देवानं. नगर त्यासना वस्तीकरता रावाले पाहिजे अनी आसपासना शिवार गायबैल अनी शेरडामेंढरासले त्यासना जनावरासकरता राहावाले पाहिजे. लेव्यासले ज्या शिवार दिशात ती नगरना तटनाबाहेर दक्षिण बाजूले एक हजार हात आजुबाजूले राहावाले पाहिजे. अनी नगरनाबाहेर पुर्व बाजुले एक हजार हात दक्षिण बाजुले दोन हजार हात1, पश्चिम बाजुले दोन हजार हात अनी उत्तर बाजुले दोन हजार हात जमीन मोजाणी; अनी नगर मजारमा राहावाले पाहिजे. लेव्यासले जे नगर तुम्हीन दिशात त्यामाईन सवू शरणपुरे राहावाले पाहिजे; मनुष्यवध करनाराले पयी जावाकरता ती राहावाले पाहिजे; त्यानाशिवाय आजुन बेचाळीस नगर लेव्यासले देवानं. आशे बठा अठ्ठेचाळीस नगर अनी त्यासनी शिवार लेव्यासले देवानं. इस्राएल लोकेसना वतनमाईन ज्या नगर लेव्यासले देवानं शे ती मोठया वतनमाईन जास्त अनी कमी वतनमाईन कमी आशे देवानं; प्रत्येक वंशनी आप आपला वतनना मानतीन नगर लेव्यासले देवानं.
शरणपुर शहरं
(अनुवाद 19:1-13; यहोशवा 20:1-9)
परमेश्वर मोशेले बोलना, इस्राएल लोकेसले सांगं; तुम्हीन यार्देन वलांडीसनं कनान देशमा जाशात. तवय तुमनाकरता काही नगर शरणपुरे म्हणीसनं ठरवानं; एखादयाना हातमाईन चुकीसन मनुष्यवध व्हयनं तर तठे पयी जावानं; सुड उगाडनारासपाईन शरणस्थानदाखल हाई नगर काममा येई; म्हणजे मंडयीनामोरे खुनी माणुसना न्याय व्हस तोपावोत त्याले कोनलेच मारी टाकता येवावू नही. ज्या शरणपुरे तुम्हीन दिशात त्या सवू राहावाले पाहिजे. तीन नगर यार्देनन्या पुर्व दिशाले अनी तीन नगर कनान देशमा देवानं; हया शरणपुरे शेतस। हया सवू नगर इस्राएल लोकेसकरता अनी तठे राहाणारा परदेशीसकरता शरणस्थान म्हणीसनं नेमेल शेतस; जो कोनी चुकीसनं मनुष्यवध करी त्यानी तिकडे पयी जावानं. तरी कोनी लोखंडी हत्यारघाई कोणले मारं तर त्याले खुनी समजानं; आशा खुनी माणुसले नक्की मारी टाकानं. माणुस मरी आशे दगड हातमा लिसनं एखादयाले फेकी मारं अनी त्याघाई तो मरी तर तो माणुस खुनी शे; आशे माणुसले नक्की मारी टाकानं. माणुस मरी आशे लाकुड हातमां लिसनं एखादयाले फेकी मारं अनी त्याघाई तो मरी तर तो माणुस खुनी शे; आशा खुनी माणुसले नक्की मारी टाकानं. रक्तपातना सुड लेनार्यानी स्वतः तो खुनी माणुसले मारी टाकानं; जठे तो सापडी तठे त्याले मारी टाकानं. कोनी एखादानं दाव धरीसन दपीसन बसना त्याले लोटी दिधं; नाहिते त्यानावर काही फेक अनी त्यामुये तो मरना. नाहीते कोनी वैरभावतीन त्यानावर हातघाई हल्ला करामुये तो मरना, तर ज्यानी त्याले मारं त्याले नक्की मारी टाकानं; तो माणुस खुनी शे; रक्तपातना सुड लेनार्याले तो खुनी सापडी तठे त्याने त्याले मारी टाकानं. पण जर कोणी वैरभावतीन नही पण योगायोगतीन एकाद शस्त्र फेका, किवा माणुस मरी आशे दगड हातमा लिसन नकळत एखादावर फेकात, अनी त्यामुये तो मरना, जरी तो त्याना शत्रु नव्हता अनी त्याले इजा करानी त्यानी इच्छाबी नव्हती तर मंडळीनी मारणार्यान अनी रक्तपातना सुड लेनाराना हाई नियमतीन न्याय करानं; तो मनुष्यवध करनारा माणुसेल रक्तपातनाबद्दल सुड लेनाराना हातमाईन सोडायीसनं ज्या शरणपुरमा तो पयी गया व्हता तठे त्याले मंडळीनी पोसाडानं, अनी त्याने पवित्र तेलघाई अभिषेक करेल मुख्यायाजक मरस तोपावोत त्या नगरमा राहावानं तो मनुष्यवध करनारा ज्या शरणपुरमा पयी गया व्हई त्याना शिवारनाबाहेर कोठे गया, अनी रक्तपातनाबद्दल सुड लेनारानी त्या शरणपुरना शिवारनाबाहेर सापडायीसनं मारी टाकं तर रक्तपातना दोष त्याले लागावू नही. कारण मुख्या याजक मरस तोपावोत त्या मनुष्यवध करणार्यानी शरणपुरमास राहावानं; मुख्य याजक मरानंतर पाहीजे ते त्यानी आपला वतनमा परत जावानं. तुमन्या पिढयांनापिढया तुमना बठया वस्तीना ठिकानले न्यायना हाई विधी नेमेल शे. एखादानी एखादा माणुसले मारं तर त्या मनुष्यवध करणार्याले साक्षीदारसना साक्ष वरतीन मारानं; पण एकच साक्षीदारनी साक्षवरतीन एखादाले खुन करानं नही. एखादा मनुष्यवध करनाराले मरनदंडले योग्य व्हई तर त्याना जिवनाबद्दल खंड लिसन त्याले सोडानं नही; त्याले नक्की मारानं. त्याप्रमानं शरणपुरमा पळी जायेल माणुस याजक मरस तोपावत आपला वतनमा जावाबा हेतूतीन खंड देत व्हई तर ते लेवानं नही. याप्रमानं ज्या देशना तुम्हीन रहीवाशी व्हशात त्याले भ्रष्ट करानं नही; खुनघाई देश भ्रष्ट व्हस; रक्तपात करनारा माणुसना रक्तपात कराशिवाय देशबद्दल प्रायश्चित व्हस नही. तर ज्या देशना तुम्हीन रहीवाशी व्हशात तठे मी राहासु; त्याले भ्रष्ट करानं नही; कारण मी परमेश्वर इस्राएल लोकेसमा राहस.
Source notes (1)
- Footnote एक किलोमीटर
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.