Ahirani Bible
गणना 3
अहरोनना पोऱ्या
परमेश्वर सीनाय पर्वतनाजोडे मोशेनासंगे बोलना त्या काळमा अहरोन अनी मोशे यासनी वंशावळी हाई शे. अहरोनना पोर्यासना नाव याप्रमानं, मोठा पोर्या नादाब, अबीहू, एलाजार अनी इथामार. अहरोनना पोर्या अभिषिक्त याजक व्हता अनी याजकना नातातीन सेवा कराकरता त्यानी त्यासले दिक्षा देयेल व्हती; त्यासना नाव हयाच शेतस. नादाब अनी अबीहू यासनी सीनायना रानमा परमेश्वरनामोरे अमान्य अग्नी अर्पण करावर त्या परमेश्वरनामोरे मरी गयात; त्यासले पोरेसोरे नही व्हतात. त्याकरता एलाजार अनी इथामार हया आपला बाप अहरोन यानासंगे याजकपण करत व्हतात.
लेवीय याजकना सेवाकरता निवड
परमेश्वरनी मोशेले सांगं; लेवी वंशमधला लोकेसले जोडे आणीसनी, अहरोन याजकनीमोरे ऊभा कर; त्यासनी त्यानासंगे सेवा करानं; अहरोन अनी बठी मंडळी त्यासले जे काही काम निवासमंडपना बारामा लावतीनं ते असं प्रकारे त्यासनी दर्शनमंडपनामोरे सेवा करानं. दर्शनमंडपना बठा सामान अनी जे काही इस्राएल लोक त्यासना स्वाधीन करतीन त्याना त्यासनी रक्षण करानं, असं करीसन मंडपनी सेवा करानं. तु लेवी वंशमधला लोकेसले अहरोन अनी त्याना पोर्या यासनी हवाली कर: इस्राएल लोकेसकडतीन ते अहरोनले समर्पण करेल शे; अहरोन अनी त्याना पोर्या यासनी नेमणुक कर म्हणजे त्या आपला याजकपण करतीन; एखादा दुसरा माणुस त्यासनाजोडे वना तर त्याले मारी टाकानं. परमेश्वरनी मोशेले सांगं की; दख, इस्राएलना पोटना पहिला जन्म व्हयेलना ऐवजी मी इस्राएल लोकेसमाईन लेवी वंशसले लेयेल शे; हया लेवी वंशमधला लोकं मना शेतस. 1 बठा पहिला जन्म व्हयेल त्या मना शेतस; कारन ज्या रोज मिसर देशमा पहिला जन्म व्हयेल मी मारी टाक व्हतं त्याच रोजले इस्राएल लोकेसमासला माणुस नाहिते जनावर यासना पहिला जन्म व्हयेल मी मनाकरता पवित्र मानेल शे; त्या मना शेतस; मी परमेश्वर शे.
लेवीसनी गणना
परमेश्वरनी सीनायना रानमा मोशेले सांग की, लेवी वंशमधला जेवढा माणसे एक महीनानं नाहिते त्यानापेक्षा जास्त वयना व्हतीन त्यासनी बापना कुळ अनी त्यासना घराना यासना अनुसरीसनी गणना कर. परमेश्वरानी मोशेले हाई आशी आज्ञा करी त्याप्रमानं त्यानी त्यासनी गणना करी; लेवीना पोर्यासना नाव हया शेतस; गर्षोन, कहाथ अनी मरारी, गेर्षोनना पोर्यासना नावं त्यासना कुळ प्रमानं हया शेतस, लिब्नी अनी शिमी. कहाथना कुळप्रमानं त्याना पोर्या; अम्राम, इसहार, हेब्रोन अनी उजीयेल. मरारीना कुळप्रमानं त्याना पोर्या; माहली अनी मुशी, लेव्यासना त्यासना वाडवडिलसना कुळप्रमानं हया घराना शेतस. गेर्षोनपाईन लिब्नी अनी शिमी हया कुळ चालु व्हयनात; गेर्षोन वंशना कुळ हया शेतस; त्यासनामाईन जेवढा पुरूष एक महिनाना अनी त्यानापेक्षा जास्त वयना व्हतात त्या बठासनी संख्या सात हजार पाचशे व्हती. गेर्षोन कुळमधला लोकेसनी निवासमंडपनामांगे पश्चिमले आपला डेरा देवानं. गेर्षोन वंशना घरमधला सरदार लायेलन पोर्या एल्यासाप हाऊ राहावाले पाहिजे. दर्शनमंडपमधला ज्या वस्तु गेर्षोन कुळमधला माणसासनी ताबामा देवानं शेतस त्या हया: निवासमंडप, तंबू अनी त्यानावर टाकेल पडदा अनी दर्शनमंडपनं दारनं पडदा. निवासमंडप अनी वेदी यासना आजुबाजूले अंगणनं पडदा, आंगणनं दारनं पडदा अनी त्यामधला लागणारा बठा सामानले लागतस त्या दोर्या. कहाथपाईन अम्राम, इसहार, हेब्रोन अनी उज्जीएल हया कुळ चालू व्हयनात, कहाथ वंशना कुळ हयाच शेतस. त्यासनामाईन ज्या पुरूष एक महिनानं अनी त्यापेक्षा जास्त वयना व्हतात त्या आठ हजार सहाशे व्हयनात; पवित्रस्थाननं रक्षन करानं काम त्यासनाकडे व्हतात. कहाथी कुळना लोकेसनी आपला डेरा निवासमंडपना दक्षिण दिशाले देवानं. कहाथी वंशना घरानामधला सरदार उज्जीयेलना पोर्या अलीसापान हाऊ ऱ्हावाले पाहिजे. कोश, मेज, दिवट, वेदी अनी पवित्रस्थानमा सेवा कराकरता ज्या पात्र अनी पडदा हाई त्यासना ताबामा देवानं अनी त्यासनी काळजी लेवानं काम त्यासनाकडे देवानं. लेव्यासना सरदारसना सरदार अहरोनना पोर्या एलाजार हाऊ ऱ्हावाले पाहिजे, पवित्रस्थाननं सामाननं रक्षन करानं काम ज्यासनाकडे शे त्यासनावर त्याना ध्यान ऱ्हावाले पाहिजे. मरारीपाईन माहली अनी मूशी हया कुळ चालू व्हयनात; मरारीनं कुळ हया शेतस; त्यामधला ज्या पुरूष एक महिनानं अनी त्यानापेक्षा जास्त वयना व्हतात त्या सहा हजार दोनशे भरनात. मरारी वंशना घरानामधला सरदार अबीहाईलनं पोर्या सुरिएल हाऊ राहावाले पाहिजे; या कुळमधला लोकेसनी निवासमंडपना उत्तर बाजुले आपला डेरा देवानं. त्यासना ताबामा ज्या वस्तु देवानं शेतस त्या हया: निवासमंडपन्या फळया अनी त्याना अडसर, खांब, खुरच्या अनी त्यासना बठा उपकरणनं सामान हाई त्यासना ताबामा करानं अनी त्यासनी देखभालनं काम त्यासनाकडे देवानं. अनी आजूबाजुनं आंगणनं खांब अनी त्यासन्या खुरच्या, खुंटया अनी दोर्या हाई त्यासना ताबामा देवानं. निवासमंडपनामोरे पुर्वले म्हणजे उगवतीले ज्या डेरा देवानं शेतस ते मोशे अनी अहरोन अनी त्यासना पोर्या यासना ऱ्हावाले पाहिजे. पवित्रस्थाननं रक्षण करानं जे काम इस्राएल लोकेसकडे सोपेल व्हतं ते त्यासनी करानं; एकादा परका जोडे ऊना तर त्याले मारी टाकानं. परमेश्वरनी आज्ञाप्रमानं लेवी वंशमधला प्रत्येक कुळनं जी गणना मोशे अनी अहरोन यासनी करी व्हती त्याप्रमानं एक महिनानं अनी त्यानापेक्षा जास्त वयना पुरूष हया बावीस हजार व्हयनात.
लेवी अनी पहिलाजन्मलेल पोऱ्यानी खंडणी
मंग परमेश्वरनी मोशेले सांगं; इस्राएल लोकेसमाईन ज्यासना पहिला जन्म व्हयेल शेतस त्या महिनानं अनी त्यानापेक्षा जास्त वयना पुरूष व्हतीन त्यासनी नावनी गणना करं. इस्राएल लोकेसना पहिला जन्म व्हयेलनं जागवर लेवी वंश मनाकरता लेवानं; मी परमेश्वर शे; अनी इस्राएल लोकेसना जनावरसमाईन जे पहिलं जन्म व्हयेल शे त्याना जागवर लेवीसना पशु लेवानं. परमेश्वरनी आज्ञाप्रमानं मोशेनी इस्राएलना बठा पहिला जन्म व्हयेलसनी गणना करी. सर्वात आगोदर जन्म व्हयेल पुरूष ज्या एक महिनानं अनी त्यानापेक्षा जास्त वयना व्हतात त्यासना नावनी संख्या बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर व्हयनात. परमेश्वरनी मोशेले सांगं; इस्राएलनं पहिला जन्म व्हयेलनं जागवर लेवी अनी त्यासना पशुसना जागवर लेव्यासना पशु लेवानं; लेवी वंशना लोके हया मना शेतस; मी परमेश्वर शे. इस्राएलनं पहिलं जन्म व्हयेल माणसे लेव्यासतीन दोनशे त्र्याहत्तर जास्त शेतस त्यासले खंड देईसनी सोडावानं म्हणीसनी, एक माणुसनीमांगे 2पाच शेकेल खंड देवानं; पवित्रस्थानमधला चलनप्रमानं ते देवानं शेकेल म्हणजे वीस गेरा3; ज्या जास्त शेतस पहिला जन्म व्हयेलसनं खंडनं ज्या पैसा येतीन ते अहरोन अनी त्याना पोर्यासले देवानं. लेव्यासकडतीन इस्राएलनं पहिलं जन्म व्हयेल राही गयतात त्यासले मोशेनी खंड देईसनी लिधं; त्यानापाईन जे पैसा लिधात ते पवित्रस्थाननं चलनप्रमानं एक हजार तीनशे पासष्ट चांदीना शिक्का व्हतं4. परमेश्वरनी मोशेले आज्ञा देयेल व्हती त्याप्रमानं त्यानी हाई खंडनं पैसा अहरोन अनी त्याना पोर्यासले दिधं.
Source notes (4)
- Cross-reference निर्गम 13:2
- Footnote चांदीना पाच शिक्का,
- Footnote वीस गेरा एक शिक्का लगभग 12 ग्राम
- Footnote एक हजार तीनशे पासष्ट चांदीना शिक्का शेकेल
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.