Ahirani Bible
गणना 1
सीनाय आठे व्हयेल इस्राएल लोकसनी पहिली गणना
इस्त्राएल लोक मिसर देशमाईन निघनात तवय दुसरा महिनाना पहिला दिनले परमेश्वरनी सीनायना रानमा दर्शनमंडपमा मोशेले सांगं ते असं, इस्राएल लोकेसनी बठी मंडळीनी गणना कर; त्यासना कुळ अनी त्यासना वडीलसना घराणा याले अनुसरीसनी प्रत्येक माणुसनं नाव प्रमाणे त्यासनी गणना कर. जेवढा इस्राएली वीस वरिसना किवा त्यानापेक्षा जास्त वयना युध्द करासारखा व्हतीन त्या बठासनी त्यासना दलप्रमाणे तु अनं अहरोन मिळीसनी गणना करानं. प्रत्येक वंशमाईन एक एक माणुस म्हणजे जो आपला पुर्वाजसना घराणामधला प्रमुख व्हई त्याले आपलासंगे लेवानं. तुमनासंगे ज्या व्हतीन त्यासना नावं हया शेतस; रऊबेन वंशमधला शदेयुराना पोर्या एलीसूर; शिमोनना वंशमधला सरीशदैना पोर्या शलूमीयेल; यहूदा वंशमधला आम्मीनादाबना पोर्या नहशोन; इस्साखार वंशमधला सुवारना पोर्या नथनेल; जबुलून वंशमधला हेलोनना पोर्या एलीयाब; योसेफना पोर्यासना वंशमधला म्हणजे एफ्राइमनं वंशमधला आम्मीहुदाना पोर्या अलीशामा अनं मनश्श्यना वंशमधला पदाहसुरना गमलीयेल; बन्यामीन वंशमधला गिदोनना पोर्या अबीदान; दान वंशमधला अम्मीशद्दैना पोर्या अहीएजर; आशेर वंशमधला आक्रानना पोर्या पगीयेल; गाद वंशमधला दगुवेलना पोर्या एल्यासाप; नफताली वंशमधला एनानना पोर्या अहीरा; मंडळीमाईन ज्या माणसे निवाडेल शेतस त्या हया शेतस; त्या आपआपला पुर्वजसना वंशमधला सरदार व्हतात अनं त्या इस्राएलना येगयेगळ्या मंडळीसना प्रमुख व्हतात. ज्यासना नावं वर नमुद करेल शेतस त्यासले मोशे अनी अहरोननी संगे लिधं. दुसरा महीनाना पहिला दिनले बठी मंडळीले एकजागे करं, तवय इस्राएल लोकसनी आपआपला वंश अनी पूर्वजसना घराणाप्रमाणे वीस वरीसना अनी त्यानापेक्षा जास्त वयना ज्या व्हतात त्यासनी गणना करीसन आपआपली वंशावळी लिखी. परमेश्वरनी मोशेले आज्ञा देयेल व्हती त्याप्रमानं त्यानी सीनाय रानमा त्यासनी गणना करी. इस्राएलना मोठा पोर्या रऊबेन त्याना वंशना माणसे म्हणजे त्यासना कुळ अनी त्यासना वडीलसना घरानं यासले अनुसरीसनी जेवढा माणसे वीस वरीसना अनी त्यानापेक्षा वयना शेतस त्या युध्द करासारखा व्हतात त्या बठासनी नोंद क्रम लाईसनी करामा वनी. रऊबेन वंशमधला लोकेसनी गणना करी त्या शेचाळीस हजार पाचशे एवढा व्हयनात. शिमोनना वंशमधला लोके म्हणजे त्यासना कुळ अनी त्यासना वडीलसना घरानं यासले अनुसरीसनी जेवढा पुरुष वीस वरीसनं अनं त्यानापेक्षा जास्त वयना राहिन युध्दले लायक व्हतात त्या सर्वासनी नोंद त्यासना नावसना क्रमतीन करामा वनी; शिमोन वंशमधला लोकेसनी गणना करी त्या एकुनसाठ हजार तीनशे व्हयनात. गाद वंशमधला लोके म्हणजे त्यासना कुळ अनी त्यासना वडीलसना घरानं यासले अनुसरीसनी जेवढा माणसे वीस वरिशना अनी त्यानापेक्षा जास्त राहीसनी त्या युध्द करासारखा व्हतात त्या बठासनी नोंद त्यासना नाव क्रमप्रमानी करात. गाद वंशमधला लोकेसनी गणना करी त्या पंच्चेचाळीस हजार सहाशे पन्नास व्हयनात. यहूदा वंशमधला लोक म्हणजे त्यासना कुळ अनी त्यासना वडीलसना कुळ यासले अनुसरीसनी जेवढा माणसे वीस वरिशना अनी त्यापेक्षा जास्त वयना राहीसनी त्या युध्द करासारखा व्हतात त्या बठासनी नोंद त्यासना नावनं क्रमतीन लावं. यहूदा वंशमधला लोकेसनी गणना करी त्या चौर्याहत्तर हजार सहाशे व्हतात. इस्साखार वंशमधला लोक म्हणजे त्यासना वंश अनी त्यासना वडीलसना वंश यासले अनुसरीसनी जेवढा माणसे वीस वरिशना अनी त्यापेक्षा जास्त वयना राहीसनी त्या युध्द करासारखा व्हतात त्या बठासनी नोंद त्यासना नाव क्रमतीन लावं. इस्साखार वंशमधला लोकेसनी गणना करी त्या चौपन्न हजार चारशे व्हयनात; जबुलून वंशमधला लोक म्हणजे त्यासना वंश अनी त्यासना वडीलसना वंश यासले अनुसरीसनी जेवढा माणसे वीस वरिशना अनी त्यापेक्षा जास्त वयना राहीसनी त्या युध्द करासारखा व्हतात त्या बठासनी नोंद त्यासना नावनं अनुक्रमप्रमानं लावं; जबुलून वंशमधला लोकेसनी गणना करी त्या सत्तावन हजार चारशे व्हयनात. योसेफना पुत्रसमातीन एफ्राइमना वंशमधला लोक म्हणजे त्यासना वंश अनी त्यासना वडीलसना वंश यासले अनुसरीसनी जेवढा माणसे वीस वरिशना अनी त्यापेक्षा जास्त वयना राहीसनी त्या युध्द करासारखा व्हतात त्या बठासनी नोंद त्यासना नाव क्रमतीन लावं; एफ्राइमना वंशमधला लोकेसनी गणना करी त्या चाळीस हजार पाचशे व्हयनात. योसेफना पोऱ्या म्हणजे मनश्शाना वंशमधला लोक म्हणजे त्यासना वंश अनी त्यासना वडीलसना वंश यासले अनुसरीसनी जेवढा माणसे वीस वरिशना अनी त्यापेक्षा जास्त वयना राहीसनी त्या युध्द करासारखा व्हतात त्या बठासनी नोंद त्यासना नाव अनुक्रमप्रमानं लावं; मनश्शना वंशमधला लोकेसनी गणना करी त्या बत्तीस हजार दोनशे व्हयनात. बन्यामीन वंशमधला लोक म्हणजे त्यासना वंश अनी त्यासना वडीलसना वंश यासले अनुसरीसनी जेवढा माणसे वीस वरिशना अनी त्यापेक्षा जास्त वयना राहीसनी त्या युध्द करासारखा व्हतात त्या बठासनी नोंद त्यासना नाव अनुक्रमप्रमानं लावं; अनी बन्यामीन वंशमधला लोकेसनी गणना करी त्या पस्तीस हजार चारशे व्हयनात. दान वंशमधला लोक म्हणजे त्यासना कुळ अनी त्यासना वडीलसना कुळ यासले अनुसरीसनी जेवढा माणसे वीस वरिशना अनी त्यापेक्षा जास्त वयना राहीसनी त्या युध्द करासारखा व्हतात त्या बठासनी नोंद त्यासना नाव अनुक्रमप्रमानं लावं; दान वंशमधला लोकेसनी गणना करी त्या बासष्ट हजार चारशे व्हयनात. आशेर वंशमधला लोक म्हणजे त्यासना वंश अनी त्यासना वडीलसना वंश यासले अनुसरीसनी जेवढा माणसे वीस वरिशना अनी त्यापेक्षा जास्त वयना राहीसनी त्या युध्द करासारखा व्हतात त्या बठासनी नोंद त्यासना नाव क्रमतीन लावं; आशेर वंशमधला लोकेसनी गणना करी त्या एकेचाळीस हजार पाचशे व्हयनात. नफताली वंशमधला लोक म्हणजे त्यासना कुळ अनी त्यासना वडीलसना कुळ यासले अनुसरीसनी जेवढा माणसे वीस वरिशना अनी त्यापेक्षा जास्त वयना राहीसनी त्या युध्द करासारखा व्हतात त्या बठासनी नोंद त्यासना नाव क्रमतीन लावं; नफताली वंशमधला लोकेसनी गणना करी त्या त्रपेन्न हजार चारशे व्हयनात. मोशे अनी अहरोन अनी इस्राएलना बारा सरदार ज्या आपआपला वडिलना घरानानं प्रमुख व्हतात त्यासनी गणना करी त्या एवढा व्हयनात; हाई प्रकारं इस्राएल लोकासमाईन त्यासना वडीलना घरानाप्रमानी वीस वरीसना अनी त्यानापेक्षा जास्त वयना युध्द करासारखा व्हतात त्या बठासनी नोंद व्हयनी. अनी त्या एकुन सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास व्हयनात. लेव्यासनं दुसरासनासंगे त्यासना वडीलना वंशप्रमानं नोंद करामा वनी नही. कारण परमेश्वरनी मोशेले सांगं व्हतं की, लेवी वंशनी गणना इस्राएल लोकंसमा करानी नही. मंग आज्ञापटना निवासमंडपवर, त्यामधलं बठं सामान अनी त्यासंगे जे काही व्हई त्यानावर लेवीसले अधिकारी नेमी देवानं; निवासमंडप अनी त्यामधलं बठं सामान हाई त्यासनी वाही लेवानं, त्यामाच त्यासनी सेवा करानी अनी आपला डेरा निवासमंडपना बाजुले देवानं. निवासमंडप पुढे लेवानं व्हई तवय लेवीसनी ते मोडानं; अनी ते उभं करानं व्हई तवय ते लेव्यासनी उभं करानं; एखादा पारका जोडे वना तर त्याले मारानं. इस्राएल लोकेसनी आपापला छावनीमा अनी आपआपली निशानीजोडे आपआपला तंबु ठोकाना. पण लेवीसनी आपला डेरा आज्ञापटना निवासमंडपना आजुबाजूले ठोकानं म्हणजे इस्राएल लोकेसना मंडळीवर कोप व्हावाऊ नही; अनी लेव्यासना निवासमंडपना रक्षण करानं. इस्राएल लोकेसनी याना प्रमाणी करं; परमेश्वरनी मोशेले आज्ञा कराप्रमानं त्यानी सर्व काही करं.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.