Skip to content
BibleKenya

यहू

Jude

Introduction from this edition

यहूदाचे पत्र

लेखक

लेखक स्वत: ला “येशू ख्रिस्ताचा सेवक व याकोबाचा बंधू यहूदा” (1:1) म्हणून ओळखतो. यहूदा कदाचित “यहूदा” (इस्कर्योत नव्हे) असा होता ज्याला योहान 14:22 मध्ये “प्रेषित” म्हणून संबोधले गेले होते. सामान्यतः त्याला येशूचा भाऊ असे म्हटले जाते. तो पूर्वी अविश्वासू होता (योहान 7:5), परंतु नंतर तो त्याच्या आईसह आणि इतर शिष्यांबरोबर वरच्या खोलीत येशूचे स्वर्गारोहण होताना दिसला (प्रे.कृ. 1:14).

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ.स. 60 - 80.

ठिकाणाची कल्पना, जिथे यहूदाचे पत्र अलेक्झांड्रीयापासून रोमपर्यंत लिहिण्यात आले होते.

प्राप्तकर्ता

सर्वसाधारण वाक्यांश, “ज्यांना देवपित्याद्वारे पवित्र केले आहे आणि येशू ख्रिस्तामध्ये जतन करून ठेवण्यात आले आहे, आणि बोलावले आहे,” ते सर्व ख्रिस्ती लोकांना सूचित करतील असे वाटते; तरीसुद्धा, खोट्या शिक्षकांना त्याचा संदेश तपासत असता त्याने एखाद्या विशिष्ट समूहाऐवजी सर्व खोट्या शिक्षकांना संबोधित केले असते.

हेतू

यहूदाने हे पत्र विश्वासामध्ये मजबूत राहण्यासाठी आणि पाखंडी मताचा विरोध करण्यासाठी सतत दक्षता मंडळीची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. त्याने सर्व ठिकाणी ख्रिस्ती लोकांना कृती करत असता प्रेरित करण्यासाठी लिहिले. तो त्यांना खोटया शिकवणुकीचे धोके ओळखण्यास, स्वतःचे व इतर विश्वासाचे रक्षण करण्यासाठी आणि आधीच फसविले असलेल्यांना परत जिंकण्यासाठी हवे होते. यहूदा देवहीन शिक्षकांविषयी लिहित होता जे असे म्हणत होते की देवाच्या शिक्षेपासून न भटकल्याप्रमाणे ख्रिस्ती ते करू शकतात.

विषय

विश्वासाचे समर्थन करणे

रूपरेषा

1. परिचय — 1:1, 2

2. वर्णन आणि खोटया शिक्षकांविषयी भाकीत — 1:3-16

3. ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांसाठी उत्तेजन — 1:17-25

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.